28 C
Mumbai
Thursday, October 31, 2024

Diwali 2024 : नरक चतुर्दशीचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र

आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा...

Diwali 2024 : दिवाळीत अभ्यंगस्नान का करतात ?

गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व काय ते जाणून घेऊया. (Diwali 2024) १. अभ्यंगस्नान : अर्थ अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून...

Veena Dev : ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव (वय ७५) यांचे मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झाले. त्या दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे...

Raja Ram Mohan Roy यांच्या कार्याचा आढावा

भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजसुधारक म्हणून उदयास आलेले लोक फार कमी आहेत. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला...

Diwali 2024 : धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता' यांची जयंती....

Madhubani Painting चा इतिहास नेमका काय?

मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ मध्ये दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून मधुबनी हा जिल्हा बनला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे...

Muhurat Trading : जाणून घ्या यंदाच्या मुर्हूताच्या ट्रेडिंग विषयी सर्व काही 

ऋजुता लुकतुके यंदा मुहूर्ताचं ट्रेडिंग नेमकं कधी होणार, ३१ ऑक्टोबर की, १ नोव्हेंबर यावर गोंधळाचं वातावरण होतं. पण, आता दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारांनी याविषयी स्पष्टता दिली आहे. मुहूर्ताचं ट्रेडिंग ३१ ऑक्टोबर नाही तर १ नौव्हेंबरला होणार आहे. मुंबई शेअर...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline