30 C
Mumbai
Thursday, October 31, 2024

Veena Dev : ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव (वय ७५) यांचे मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झाले. त्या दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे...

Raja Ram Mohan Roy यांच्या कार्याचा आढावा

भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजसुधारक म्हणून उदयास आलेले लोक फार कमी आहेत. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला...

Diwali 2024 : धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता' यांची जयंती....

Madhubani Painting चा इतिहास नेमका काय?

मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ मध्ये दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून मधुबनी हा जिल्हा बनला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे...

Muhurat Trading : जाणून घ्या यंदाच्या मुर्हूताच्या ट्रेडिंग विषयी सर्व काही 

ऋजुता लुकतुके यंदा मुहूर्ताचं ट्रेडिंग नेमकं कधी होणार, ३१ ऑक्टोबर की, १ नोव्हेंबर यावर गोंधळाचं वातावरण होतं. पण, आता दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारांनी याविषयी स्पष्टता दिली आहे. मुहूर्ताचं ट्रेडिंग ३१ ऑक्टोबर नाही तर १ नौव्हेंबरला होणार आहे. मुंबई शेअर...

Diwali 2024 : पथ्ये पाळा आणि दिवाळी फराळावर मनसोक्त ताव मारा!

आकांक्षा डिंगरे दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट आणि चविष्ट फराळाचे एक भरलेलं ताट! दिवाळीचा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो; पण याचबरोबर त्या काळात आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. दिवाळीतील फराळाचे प्रमाण आणि विविधता यांचा आपल्या आरोग्यावर काय...

‘हलाल मुक्त’ Diwali साजरी करूया…

नित्यानंद भिसे दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. खरेदी-विक्रीला  उधाण आले आहे. देशभरातील बाजारपेठा æया दिवसांमध्ये गजबजलेल्या आहेत. कपडे, मिठाई, फटाके, पूजा साहित्य, गृहउपयोगी वस्तू, दागिने इत्यादींच्या खरेदीसाठी जोर येत असतो. पण सध्याच्या बाजारपेठेत या वस्तू विक्री करणारे अधिकाधिक...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline