कुर्ला हे मुंबई शहराच्या कुर्ला भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य व हार्बर ह्या दोन्ही मार्गांवर स्थित असून ते मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वांद्रे कुर्ला संकूलामध्ये कार्यालय असणारे अनेक प्रवासी...
'हिंदू (Hindu) आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई' च्या वतीने गोरेगाव (प.) येथील लक्ष्मी पार्क येथील महाराणी अहिल्याबाई होळकर मैदानावर ९ जानेवारीपासून भव्य सेवा मेळ्याचा प्रारंभ झाला. या ठिकाणी विविध आध्यात्मिक. राष्ट्र आणि सेवाभावी संस्थांची प्रदर्शने येथे उपलब्ध असून सनातन...
हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या (Hindu Spiritual and Service Mela) वतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव (प.) येथे भव्य हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातील कानाकोपऱ्यातून विविध...
मुंबईतील धोबी घाट (Mumbai Dhobi Ghat) हे जगातील सर्वात मोठ्या उघड्या लॉंड्री सेंटर (Laundry Center) पैकी एक आहे. 1890 साली स्थापन झालेल्या या घाटावर दररोज हजारो कपडे धुण्याचे, वाळवण्याचे आणि इस्त्री करण्याचे काम केले जाते. विशेष म्हणजे, हे काम...
मुंबई, स्वप्नांची नगरी, खूप सुंदर शहर आहे. मुंबईत अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय अनेक बड्या सिनेतारकांची घरे पाहण्यासाठीही लोक येथे येतात. पण सिनेतारकांनी भरलेल्या या शहरात अशी काही ठिकाणे आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दिल्ली-जयपूरप्रमाणेच...
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ (Mumbai University Convocation) राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ७ जानेवारीला सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे उपस्थित होते....
दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. दिवाळीला लाडू आवर्जून बनवले जातात. कोणी रव्याचे तर कोणी बेसनाचे लाडू बनवतात. (Besan Ladoo Recipe) बेसनचे लाडू कधी जिभेला चिकटतात कधी जास्त तुपकट होतात, परफेक्ट गोल न होता खाली चिकटतात. खायला चविष्ट लागतात...