26.5 C
Mumbai
Thursday, January 2, 2025

Chinmoy Krishna Das यांना दिलासा नाहीच; जामीन अर्ज फेटाळला

कडेकोट बंदोबस्तात झालेल्या सुनावणीनंतर चितगाव न्यायालयाने गुरुवार, २ जानेवारी इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांना जामीन नाकारला. मेट्रोपॉलिटन सरकारी वकील ॲडव्होकेट मोफिजुर हक भुईया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चटगावचे मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंच्या...

Daryapati Shivray : छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन

अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंपैकी हिंदुस्थानी नौदलाचे जनक अशीही महाराजांची ओळख आहे. महाराजांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच 'दर्यापती शिवराय' (Daryapati Shivray) हे प्रदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिक्हलमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Art...

२०२८ पर्यंत १० टन वजनाचा उपग्रह ISRO स्वयं क्षमतेने पाठवणार

अंतराळ क्षेत्रात भारत जगाच्या बरोबरीने झेप घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुढील तीन वर्षांत अंतराळात अवजड उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता संपादन करेल. सध्या इस्रोला ४ टन वजनापेक्षा जास्तीचे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी नासावर अवलंबून राहावे...

देशाच्या सागरी व्यापाराचा मुख्य आधार असेलल्या mumbai port बद्दल जाणून घेऊयात 

मुंबई बंदर हे भारताच्या सर्वात महत्त्वाच्या सागरी बंदरांपैकी एक असून, याचा इतिहास 17व्या शतकापासून सुरू होतो. ब्रिटीशांच्या काळात विकसित झालेले हे बंदर, मुंबई शहराच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देते. सागरी व्यापार (Maritime trade) आणि उद्योगांसाठी (Industry) हे बंदर (port)...

Bollywood Studio : मुंबईतील या बॉलीवूड स्टुडिओ टूरची तुम्हाला माहिती आहे का ?

खाजगी वाहनाने बॉलीवूड स्टुडिओ (Bollywood Studio) टूरवर भारतीय चित्रपटांचे माहेरघर असलेल्या मुंबईतील चित्रपट निर्मितीच्या आकर्षक जगाचा सखोल विचार करा. स्क्रिप्टपासून स्क्रीनपर्यंत, माहितीपूर्ण मार्गदर्शकासह बॉलिवूड चित्रपट, मालिका आणि जाहिराती तयार करण्याची प्रक्रिया पहा. तुमच्या 6 तासांच्या टूरमध्ये, तुम्हाला भारतातील चित्रपट...

Veer Savarkar : तात्याराव, कशाला या देशात जन्म घेतलात?

मंजिरी मराठे सावरकर, का या देशात जन्माला आलात? तुमच्या कार्याची इथे कोणालाही किंमत नाही, जाण नाही. सावरकर (Veer Savarkar), तुम्ही पुरस्कार केला तो हिंदुत्वाचा! आणि आत्ता देशात कधी नव्हे इतक्या जोराने हिंदुत्वाचे वारे वाहू लागल्यामुळे तर कायम ‘धर्मनिरपेक्षते’चे गोडवे गाणारे तुमचा अपमान...

Shri Shiv Pratishthan Hindustan च्या धारकऱ्यांना श्री सांकशी गडावर गड संवर्धन मोहीम राबवताना सापडली पुरातन पिंड, नंदी आणि गड देवताची मूर्ती

शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला दिला, तो जपण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shri Shiv Pratishthan Hindustan) माध्यमातून मागील चार वर्षांपासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत आणि या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातूनही अनेक धारकरी, सेवेकरी...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline