अलिबागपासून १२ कि.मी. अंतरावर इतर किनार्याप्रमाणेच निसर्गाचे वरदान घेऊन किहीमचा (Kihim Beach) रम्य किनारा निसर्गप्रेमिकांचे मन रिझवत आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाटयावर उतरल्यावर पश्चमेकडे जाणारा रस्ता हा किहीम गावातून समुद्रकिनारी जातो. छायाचित्रणासाठी आपणांस अनेक नैसर्गक सौंदर्यस्थळे या किनार्यावर...
दिवाळीचा सण भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यांची उत्सवाची पद्धत थोडी वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला इथे त्या देशांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने या देशांमध्ये असाल तर तुम्हीही या उत्सवात सहभागी होऊ शकता....
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात...
आश्विन वद्य चतुर्दशीला नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ दिवाळीतील या सणाच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्या कृतींमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा...
गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व काय ते जाणून घेऊया. (Diwali 2024)
१. अभ्यंगस्नान : अर्थ
अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून...
ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव (वय ७५) यांचे मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झाले. त्या दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासह दोन मुली, जावई आणि नातवंडे...
भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजसुधारक म्हणून उदयास आलेले लोक फार कमी आहेत. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला...