27 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024

Virat Kohli च्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी!

विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू आहे. भारताचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून तो समोर आला. आजही तो आपल्या फलंदाजीची जादू दाखवत आहे. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. आज कोहलीचा वाढदिवस आहे. चला तर...

Maharashtra Forest Department : तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात किती वनविभाग आहेत?

महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम भागात वसलेले एक राज्य आहे. राज्यात विविध प्रकारचे जंगले (Maharashtra Forest Department) आढळतात. जसे- उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, पर्णपाती जंगले आणि झुडूप जंगले. राज्यातील जंगलक्षेत्र एकूण भुभागाच्या २२% आहे. माहाराष्ट्रात एकूण ११ वन विभाग आहेत, आणि...

Nawab Malik यांच्या जावयाचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जावई समीर खान (Sameer Khan) यांचे रविवार, ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि ते रुग्णालयात अनेक दिवसांपासून मृत्यूशी...

Maha Kumbh Mela 2025 मध्ये वीज गेली तरी अंधार होणार नाही; कशी सुरु आहे तयारी?

प्रयागराज महाकुंभची (Maha Kumbh Mela 2025) औपचारिक सुरुवात 13 जानेवारी 2025 पासून होणार आहे. संपूर्ण मेळा 4 हजार हेक्टर परिसरात पसरला आहे. पहिल्यांदाच 13 किलोमीटर लांबीचा रिव्हर फ्रंट तयार करण्यात येत आहे. या कुंभमेळ्यात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात...

Kumbh Mela 2025 मध्ये 45 हजार कुटुंबांना पर्यटन क्षेत्रात रोजगार मिळणार; सरकारकडून कौशल्य विकास प्रशिक्षण देणे सुरु

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची (Kumbh Mela 2025) चर्चा सुरु झाली आहे. सरकारने गंगा नदीच्या वाळवंटात नवीन शहर वसवण्याची तयारी सुरु केली आहे. राज्याच्या पर्यटन विभागातर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे केवळ विक्रेते आणि सेवा पुरवठादारांचे...

Diwali 2024 : भाऊबीज सणाबाबतची शास्त्रीय माहिती

या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती सनातन...

जगभरातील नेत्यांकडून Deepawali च्या शुभेच्छा; जो बायडेन यांनी साजरी केली दिवाळी

हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दीपावलीचे (Deepawali) जगभरातील नेत्यांना आकर्षण असते. यंदाच्या वर्षी जगभरातील नेत्यांनी Deepawali च्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. What a special way to celebrate Diwali by looking up...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline