"राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिन" दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा विधेयक २४ डिसेंबर १९८६ रोजी मंजूर करण्यात आले होते. यानंतर १९९१ आणि १९९३ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्याने...
राष्ट्रीय शेतकरी दिवस हा हिंदीमध्ये किसान दिवस म्हणूनही ओळखला जातो. शेतकरी दिन हा दरवर्षी २३ डिसेंबर या दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान, चौधरी चरण सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह हे शेतकरी नेते होते. त्यांनी भारतातल्या शेतकऱ्यांचं...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्मारकाची रविवार, २२ डिसेंबरला सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली.
(हेही वाचा भारत जोडो यात्रेचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन; काँग्रेस आणि समविचारी...
टाइम्स ग्रुपच्या वतीने देण्यात येणार 'टाइम्स हेल्थ केअर लीडर 2024' हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात मानाचा पुरस्कार समजला जातो. या व्यासपीठावरून आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी रुग्णालये, क्लिनिक आणि डॉक्टर यांचा हा पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला जातो. या...
गुरु गोविंदजी हे शिखांचे दहावे गुरु होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची ११ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु म्हणून घोषणा करण्यात आली. १६९९ मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली, जी शीखांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना होती. (Guru Gobind Singh)
(हेही...
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस २०२४ : जगभरात एकता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी २० डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस (International Human Solidarity Day) साजरा केला जातो. २२ डिसेंबर २००५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाची घोषणा केली....
देशात पहिल्यांदा मुंबई (Mumbai) आणि ठाणेदरम्यान रेल्वे धावली. त्या ऐतिहासिक घटनेला रविवारी १७० वर्षे पूर्ण होत आहेत. रविवारी ठाणे रेल्वे स्थानकाचा १७० वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे हे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्या घोषणा गेल्या दशकात...