जयेश शत्रुघ्न मेस्त्री
वाद झाल्याशिवाय साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) पूर्ण होत नाही अशी परंपरा दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात पडली आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी ही सेक्युलर परंपरा अत्यंत घातक आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ मध्ये दिल्लीत होणार...
विद्याधर नारगोलकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली (All India Marathi Sahitya Sanmelan Delhi) येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाचे आयोजन पुण्यातील सरहद संस्थेने (Sarhad Institution) केले आहे. त्या संस्थेचे संस्थापक संजय नहार (Sanjay...
चंद्रशेखर साने
या वर्षीचे मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या दिनांकांना दिल्ली येथे होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (swatantryaveer savarkar) नाव या साहित्य संमेलनातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. कोणत्याही महाद्वाराला, सभागृहाला किंवा व्यासपिठाला सावरकरांचे...
कडेकोट बंदोबस्तात झालेल्या सुनावणीनंतर चितगाव न्यायालयाने गुरुवार, २ जानेवारी इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांना जामीन नाकारला. मेट्रोपॉलिटन सरकारी वकील ॲडव्होकेट मोफिजुर हक भुईया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चटगावचे मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंच्या...
अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंपैकी हिंदुस्थानी नौदलाचे जनक अशीही महाराजांची ओळख आहे. महाराजांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच 'दर्यापती शिवराय' (Daryapati Shivray) हे प्रदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिक्हलमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Art...
अंतराळ क्षेत्रात भारत जगाच्या बरोबरीने झेप घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुढील तीन वर्षांत अंतराळात अवजड उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता संपादन करेल. सध्या इस्रोला ४ टन वजनापेक्षा जास्तीचे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी नासावर अवलंबून राहावे...
मुंबई बंदर हे भारताच्या सर्वात महत्त्वाच्या सागरी बंदरांपैकी एक असून, याचा इतिहास 17व्या शतकापासून सुरू होतो. ब्रिटीशांच्या काळात विकसित झालेले हे बंदर, मुंबई शहराच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देते. सागरी व्यापार (Maritime trade) आणि उद्योगांसाठी (Industry) हे बंदर (port)...