हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. या महाकुंभमेळ्यामध्ये ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल (Laurene Powell) ह्या सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू...
भारत हा जगातील सर्वात अनोखा देश आहे. इथे दरवर्षी २००० हून अधिक सण (Indian Festival) साजरे केले जातात. या सर्व सणांमागे फक्त परंपरा किंवा चालीरीती नाहीत, तर प्रत्येक सणामागे ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंधित अनेक गोष्टी दडलेल्या...
मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...
व्हॅलेंटाईन डे (Valentine day) हा आपल्या जोडीदारासाठी आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. पतीसाठी आपल्या मनातील भावना उलगडण्यासाठी शायरी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शायरीच्या माध्यमातून आपण आपल्या पतीला प्रेमाने भारावून टाकू शकतो. मराठी भाषेतील या शायरी...
नागा साधू म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत प्राचीन आणि कठोर तपस्वी संप्रदाय. त्यांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे आणि तो मुख्यतः शैव, वैष्णव व शाक्त परंपरांशी जोडलेला आहे. हे साधू भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरांचा महत्त्वाचा भाग आहेत. नागा साधू...
अंतराळातून सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा म्हणणारे विंग कमांडर राकेश शर्मा
राकेश शर्मा १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून त्यांचे भारतीय इतिहासात एक उल्लेखनीय स्थान आहे. हा प्रवास इस्रो आणि सोव्हिएत इंटरकोसमॉस अंतराळ कार्यक्रम यांच्या संयुक्त कार्यक्रमाचा...
शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ रोजी जम्मू येथे झाला. शिवकुमार शर्मा यांच्या आई, श्रीमती उमा दत्त शर्मा बनारस घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या ४थ्या वर्षी त्यांच्या वडिलांकडून गाणे आणि तबला शिकण्यास सुरुवात केली. (Pandit...