33 C
Mumbai
Sunday, January 26, 2025

Bharat Vikas Parishad च्या वतीने ‘संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याच्या स्पर्धे’चे आयोजन; मालाड पश्चिम शाखेचा प्रथम क्रमांक

भारत विकास परिषदच्या (Bharat Vikas Parishad) मुंबई प्रांतने यावर्षीपासून "संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याची स्पर्धा"  आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रजासत्ताक दिनाचे अनुषंगाने शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी मालाड येथील डी जी खेतान इंटरनॅशनल स्कूल मधील सभागृहामध्ये ही स्पर्धा...

मनोहर जोशी, पंकज उदास, शेखर कपूर यांना Padma Bhushan, तर अशोक सराफ, मारुती चितमपल्ली, वासुदेव कामत यांच्यासह महाराष्ट्रातील ११ जणांना Padma Shri

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी, सुप्रसिद्ध गायक दिवंगत पंकज उदास आई कलाकार शेखर कपूर यांना पद्म भूषण (Padma Bhushan)  तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार अच्युत पालव,...

Republic Day : महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण 49 व्यक्तींना शनिवारी ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ शनिवारी जाहीर...

Republic Day : राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी शाळेला व्दितीय पुरस्कार

प्रतिनिधी  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय विदयालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी मुलींच्या शाळेने व्दितीय पुरस्कार पटकावला. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी या मुलांच्या शाळेने तृतीय पुरस्कार पटकावला. शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्य...

Republic Day : महाराष्ट्रातील 48 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी पोलीस पदकांची शनिवारी घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील...

National Tourism Day : का साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिन?

पर्यटन म्हणजे कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब असते. यातून अर्थ निर्मिती देखील होत राहते. त्यामुळे कोणताही देश पर्यटन क्षेत्रात अधिक लक्ष देत असतो. भारतातील पर्यटनाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिनाची (National Tourism Day) सुरुवात करण्यात आली....

Utsav Chowk : उत्सव चौक का आहे प्रसिद्ध?

उत्सव चौक (Utsav Chowk) हा महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईतील खारघर येथील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. खारघर हे नवी मुंबई परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. हे एक सुनियोजित शहर आहे आणि उत्सव चौक हे खारघर शहराच्या सेक्टर-४, सेक्टर-७ आणि...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline