प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजभवन, मुंबई येथे आयोजित स्वागत समारंभ हा अत्यंत गौरवपूर्ण प्रसंग होता. महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि सुनिता आर. यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकच खास झाला. निमंत्रणानुसार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी यावेळी...
इंडियन एज्युकेशन सोसायटी या प्रथितयश शैक्षणिक संस्थेच्या दादर येथील ऍश लेन इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शनिवार २६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सर्व उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी वीर सावरकरांचा (Veer Savarkar)...
भारत विकास परिषदच्या (Bharat Vikas Parishad) मुंबई प्रांतने यावर्षीपासून "संपूर्ण वंदे मातरम गीत गाण्याची स्पर्धा" आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रजासत्ताक दिनाचे अनुषंगाने शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी मालाड येथील डी जी खेतान इंटरनॅशनल स्कूल मधील सभागृहामध्ये ही स्पर्धा...
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी, सुप्रसिद्ध गायक दिवंगत पंकज उदास आई कलाकार शेखर कपूर यांना पद्म भूषण (Padma Bhushan) तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार अच्युत पालव,...
प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण 49 व्यक्तींना शनिवारी ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ शनिवारी जाहीर...
प्रतिनिधी
76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय विदयालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी मुलींच्या शाळेने व्दितीय पुरस्कार पटकावला. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी या मुलांच्या शाळेने तृतीय पुरस्कार पटकावला. शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्य...
प्रतिनिधी
पोलीस पदकांची शनिवारी घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील...