Kedarnath उत्तराखंडच्या अप्पर गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात सुमारे सहा महिने बंद राहिल्यानंतर भाविकांसाठी पुन्हा उघडले जातील आणि त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. केदारनाथ...
महाशिवरात्री (Maha Shivratri) हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. हिंदू कालगणनेनुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते. हा सण उपवास, पूजा आणि भगवान शिवाची पूजा करून साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारीला साजरी केली...
डॉ. नीरज देव
हे मातृभूमि! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले |
तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला ||
सावरकरांच्या (Veer Savarkar) या केवळ काव्यपंक्ती नाहीत, तर त्यांच्या राष्ट्र समर्पित जीवनाचे यथार्थ भाष्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सशस्त्र...
महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत 'माघ कृष्ण चतुर्दशी' या तिथीला करतात. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली...
कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यंदाच्या वर्षापासून दिला जाणार पहिला 'महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 'अनादी मी अनंत मी...' या गीताला देण्यात येणार आहे. याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड....
bank lunch time : भारतातील सर्वसामान्यपणे राष्ट्रीयकृत (सरकारी) आणि खासगी बँकांमध्ये (Bank) दैनंदिन कामकाजाच्या वेळा ठरवलेल्या असतात. बँकांचे लंच टाइम निश्चित वेळेत होतो, मात्र तो बँकेच्या धोरणानुसार आणि शाखेच्या स्थानानुसार वेगळा असू शकतो. (bank lunch time)
सर्वसाधारणपणे, भारतातील बहुतांश बँकांमध्ये...
'विद्या - सपनो की उडान' हा शिक्षणावर आधारित हिंदी चित्रपट (Hindi Film) उत्तराखंडमध्ये चित्रित करण्यात आला आहे. याचा प्रीमियर शो २३ फेब्रुवारी रोजी पीव्हीआर सिनेमा, सेंट्रीओ मॉल, डेहराडून येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तराखंडचे उच्च...