दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी "रमण इफेक्ट" शोधून काढला. हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि मुलांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड वाढवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय...
25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल येथे स्वातंत्र्य वीर सावरकर (Veer Savarkar) आत्मार्पण दिनानिमित्त कै. अशोक इनामदार स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले...
"फ्लिकर सिंह" म्हणून ओळखले जाणारे संदीप सिंह (Sandeep Singh) हे एक प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू आहेत. २७ फेब्रुवारी १९८६ रोजी हरियाणाच्या शहााबाद येथे त्यांना जन्म झाला. ते त्यांच्या अपवादात्मक ड्रॅग-फ्लिकिंग कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. २००४ मध्ये क्वालालंपूर येथील सुलतान अझलन शाह...
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्या-खोर्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्गम धीराने केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कधी मागायास दान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या...
Kedarnath उत्तराखंडच्या अप्पर गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात सुमारे सहा महिने बंद राहिल्यानंतर भाविकांसाठी पुन्हा उघडले जातील आणि त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. केदारनाथ...
महाशिवरात्री (Maha Shivratri) हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. हिंदू कालगणनेनुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते. हा सण उपवास, पूजा आणि भगवान शिवाची पूजा करून साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारीला साजरी केली...
डॉ. नीरज देव
हे मातृभूमि! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले |
तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला ||
सावरकरांच्या (Veer Savarkar) या केवळ काव्यपंक्ती नाहीत, तर त्यांच्या राष्ट्र समर्पित जीवनाचे यथार्थ भाष्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सशस्त्र...