देशभर सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी (Holi) साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी होळीचे दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करण्यात आली. देश विदेशातही होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतातील विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयातही होळी साजरी झाली. त्यावेळी राजदूतांनी भारतीयांना होळीच्या...
मूत्रपिंड हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जगभरात लाखो लोक मूत्रपिंडाच्या आजारांमुळे आपले प्राण गमावतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना किडनीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी मूत्रपिंड दिन (World Kidney Day) साजरा...
खंडाळा घाट (Khandala Ghat ) हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. जो पुणे आणि मुंबई यांच्यातील महत्त्वपूर्ण रस्ता मार्गावर आहे. या घाटाच्या सौंदर्यामुळे आणि थंड हवेमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. खंडाळा घाटाचा (Khandala Ghat) परिसर निसर्गसौंदर्याने भरलेला आहे....
सयाजी झुंजार
भारतामध्ये साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांना फार महत्त्व आहे. त्यातून महाराष्ट्रात मराठी माणसांचे जे मराठी सण आहेत, ते तर अतिशय परंपरागत आणि वेगळेपण दर्शवणारे आहेत. असाच एक सण म्हणजे होळी, त्याला ‘शिमगा’ असेही म्हणतात. महाराष्ट्रातील इतर प्रांतांप्रमाणेच पश्चिम...
धनराज साळवी
देशात होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. मात्र, महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी होळी जरी म्हटले जात असेल, तरी कोकणात शिमगा या नावानेच मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. दरम्यान होळी...
साक्षी कार्लेकर
होळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते रंगांची उधळण, ‘बुरा ना मानो होली है’ असे ओरडणे आणि पुरणपोळी. पण हा सण एवढ्यापुरताच मर्यादित नाही ! उत्सवांना साजरे करण्यासाठी प्रत्येक प्रदेशाच्या स्वतःच्या परंपरा असतात. जसे, महाराष्ट्रात या सणाला होळी...
नित्यानंद भिसे
अलीकडे सण-वार उत्सवाप्रमाणे साजर केले जातात. त्या निमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात, ही भावना त्यामागे नक्की असते. धर्मशास्त्रासह आता काही आधुनिक पद्धतीही सणा-वारांमध्ये घुसडल्या जात आहेत. इतर वेळी पर्यावरण रक्षणाची थोडीही जाणीव नसणारे सणांच्यावेळी पर्यावरण रक्षणाचे कैवारी होतात....