29.9 C
Mumbai
Monday, April 21, 2025

ख्रिस्ती धर्मगुरू Pope Francis यांचे निधन

गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंजत असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे सोमवार, 21 एप्रिल या दिवशी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी व्हॅटिकन सिटी येथे अखेरचा श्वास...

Venkat Raghavan : तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम केलेले “वेंकट” कोण होते?

वेंकट यांचं खरं नाव श्रीनिवासराघवन वेंकटराघवन असं होतं. वेंकटराघवन यांचा जन्म २१ एप्रिल १९४५ रोजी मद्रास, मद्रास प्रेसिडेन्सी येथे एका तमिळ अय्यंगार कुटुंबात झाला. त्यांनी पी. एस. हायस्कूल मैलापूर येथे शिक्षण घेतले. त्यांनी चेन्नईतील गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून...

Sweet Potato Chaat : बटाट्याचा भन्नाट असा आगळावेगळा चाट नक्की करून पाहा !

बटाट्याचे (Sweet Potato Chaat) विविध पदार्थ खायला जवळपास सर्वांनाच आवडते. तुम्ही बटाटे वापरून खुसखुशीत चाट बनवू शकता, ते खूप चवदार असते. तुम्ही बटाटे आणि काही मसाले वापरून ही चाट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या खास बटाटे चाटचे...

Feeding to Animals and Birds : आयते अन्न-पाणी देऊन प्राण्यांची जीवनशैली बिघडवू नका !

उन्हाळा जवळ आला की आपण तर कूलर, एसी लावून उष्णतेचा सामना करतो. पण बिचाऱ्या पशू-पक्ष्यांचे काय, असा एक सहानुभूतीचा विचार व्यक्त होतो. मग त्यांच्यासाठी बाल्कनीत पाणी ठेवले जाते. कुठे पर्यटनस्थळी गेलो की, तेथील पशू-पक्ष्यांना पाणी, खाऊ दिला जातो. (Feeding...

hindu marriage act नुसार नियमांची संपूर्ण माहिती वाचा एका क्लिक वर

hindu marriage act : हिंदू विवाह अधिनियम, 1955 हा भारतातील हिंदू धर्मीयांसाठी (Hinduism) लागू असलेला महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत विवाहाची अंमलबजावणी, त्याचे निकष, अट आणि अपवाद निश्चित केले आहेत. या कायद्याचा उद्देश म्हणजे विवाहसंस्थेला (Marriage) कायदेशीर मान्यता देणे...

Heatwave : वाढत्या उष्ण लहरींना सामोरे जाण्यासाठी तयार रहा!

प्रा. सुरेश चोपणे गेल्या दशकापासून पृथ्वीवर तापमान वाढ आणि नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत सतत वाढ होत आहे. भारत सुद्धा या घटनांना सामोरे जात आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना सहज पडणारा प्रश्न म्हणजे हा की, हे तापमान का वाढत आहे? आपण गेल्या...

Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, 14 एप्रिल, 2025 रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. (हेही वाचा West Bengal Violence :...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline